१० ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनापासून ठाणे-पालघर जिल्ह्यांच्या सात तालुक्यांत माकपच्या नेतृत्वाखाली होणार ५० हजार लोकांचे जबरदस्त ठिय्या आंदोलन!

१० ऑक्टोबर ह्या ठाणे-पालघर जिल्ह्यात दरवर्षी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिनी आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सात तालुक्यांत ५०,००० हून अधिक लोकांचे जबरदस्त ठिय्या आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. त्यात किसान सभा, सीटू, जनवादी…

More...